Half Price Books India
Shivaji The Carporate King (शिवाजी द कार्पोरेट किंग) by Namdevrao Jadhav
Shivaji The Carporate King (शिवाजी द कार्पोरेट किंग) by Namdevrao Jadhav
Regular price
Rs. 89.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 89.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
हे पुस्तक तुम्हाला शून्यातून एक मोठा उद्योजक बनविण्यासाठी सक्षम आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची उद्योजकता हा केवळ जगाचा इतिहास नसून उद्योग जगताचे भविष्यदेखील आहे. या पुस्तकाचा अभ्यास करून तशी कृती केलीत तर आपणाला एकविसाव्या शतकात कार्पोरेट किंग होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जग एक सामाजिक ऋण फेडणार्या मोठ्या उद्योजकाची वाट पहात होते ती प्रतिक्षा आता तुमच्या रूपाने संपली आहे. तेव्हा आता आपण दाखवून द्या की मोठा उद्योग केवळ दृढविश्वास, धैर्य आणि सतत काम करण्यापासून उभा राहतो.
