Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Shaujhiya By Debora Ellis

Shaujhiya By Debora Ellis

Regular price Rs. 49.00
Regular price Rs. 110.00 Sale price Rs. 49.00
Sale Sold out
Condition
Publication
Language
परवानाची जिवलग मैत्रीण शौझिया. अफगाणिस्तानातून पळून आलीय. पाकिस्तानात... पेशावरच्या रस्त्यांवर भटकतेय. त्या छोटया मुलीबरोबर आहे जास्पर. - तिचा कुत्रा! रोजच्या घासभर अन्नासाठी झगडा, आणि रात्री डोकं टेकण्यापुरती सुरक्षित जागा मिळावी, म्हणून अखंड धडपड! हिंमतीने उभं राहायचंय!! ...स्वत:चं बेचिराख आयुष्य सावरण्यासाठी, एकाकी लढा देणा-या शूर अफगाण मुलीची डोळयात पाणी उभं करणारी कहाणी.
View full details