Half Price Books India
Saundaryasadha By A P Choudhri ,Archana Chiudhri
Saundaryasadha By A P Choudhri ,Archana Chiudhri
Regular price
Rs. 39.00
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 39.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
माणसाला सौंदर्याची ओढ पूर्वीपासूनच होती. ही ओढ आजही तेवढीच टिकून आहे; किंबहुना थोडी अधिकच वाढल्याचे दिसते. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, वातावरणातील बदलांमुळे, वाढत्या ताणतणावांमुळे एकीकडे उपजत सौंदर्य टिकविण्याची गरज वाढत असली तरी प्रत्येक वेळी ब्युटीपार्लरमध्ये जाणे आणि पैसे खर्च करणे शक्य होतेच असे नाही. अशा वेळी घरच्या घरी करता येणारे असे सहजसोपे उपाय या पुस्तकात ‘सुंदर’ रीतीने सांगितले आहेत.
