Inspire Bookspace
Sar, Mazhya Chashmyatun by Satish Thigale
Sar, Mazhya Chashmyatun by Satish Thigale
Regular price
Rs. 223.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 223.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
कोल्हापूर जिल्हयातील हरळी या खेडयातून मुजुमदार नामक एक तरूण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये रूजू होउन उत्कृष्ट शिक्षक म्हणून लौकिकास पात्र होतो, पुणे विदयापीठाच्या राजकारणात दबदबा निर्माण करतो. एवढेच नव्हे तर भारतीय आणि परदेशी विदयार्थ्थ्यांमध्ये सामंजस्य निर्माण व्हावे म्हणून सिंबायोसिस ची स्थापना करून त्यातून आंतरराष्ट्रीय विद्यापीठही साकारतो.
