Inspire Bookspace
Saptak By Mahesh Elkunchwar
Saptak By Mahesh Elkunchwar
Regular price
Rs. 109.00
Regular price
Rs. 130.00
Sale price
Rs. 109.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
महेश एलकुंचवार. केवळ मराठीच नव्हे, तर भारतीय रंगभूमीवरील एक महत्त्वाचं नाव. मात्र या पुस्तकातून या प्रतिभावंत नाटककारानं साकारलीय एक वेगळी भूमिका - वक्त्याची. ललित लेखन, मराठी भाषा, नाटक-विचार, जीएंचं साहित्य अशा विविध विषयांवर महत्त्वपूर्ण मतं मांडणा-या सात व्याख्यानांचं सप्तक
