Inspire Bookspace
Samarangan by Ninad Bedekar
Samarangan by Ninad Bedekar
Regular price
Rs. 59.00
Regular price
Rs. 60.00
Sale price
Rs. 59.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
अवघा महाराष्ट्र हीच एक समरभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर-अहिवंतापासून तो जिंजी तंजावरपर्यंतचा अवघा मुलूख आपल्या हाती आणला.हे करीत असताना इथल्या प्रत्येक किल्ल्याकोटांवर, नद्यानाल्यांतून, खलाट्याबलाट्यांतून, डोंगरदर्यांतून, घाटावाटांतून अनेक लढाया झाल्या. रक्ताचे पाट वाहिले, समरांगण विस्तारतच राहिले. समरांगण म्हणजे स्फूर्तिदायक लढायांचा इतिहास, आपल्या स्वाभिमानाचा इतिहास. या इतिहासापासून आपण खूप काही शिकावं, प्रेरणा घ्यावी, यासाठी इतिहाससंशोधक निनाद बेडेकर यांनी आपल्या खास शैलीत ह्या कथा आपणासाठी येथे सादर केल्या आहेत.
