Inspire Bookspace
Sahitya Badalte Paripreksha by R G Jadhav
Sahitya Badalte Paripreksha by R G Jadhav
Regular price
Rs. 157.50
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 157.50
Unit price
per
Couldn't load pickup availability
वाङ्मयीन परंपरेची सजीवता आणि प्रस्तुतता जपण्याचे कार्य दक्ष समीक्षा व समीक्षक यांनी करावयाचे असते. यासाठी बदलत्या भौतिक व सांस्कृतिक वास्तवाच्या संदर्भाचे अर्थपूर्ण उपयोजन करुन गतकालीन व पूर्वकालीन साहित्य व साहित्यिक यांचा पुनःपुन्हा मागोवा घेण्याची गरज असते. बदलत्या परिपेक्ष्यासाठी तात्कालिक व प्रासंगिक निमित्ते असतातच. अगदी एखाद्या लेखकाच्या हयातीचे परिप्रेक्ष्य त्याच्या निधनोत्तर काळात बदलते, पुढेही बदलत राहते. अशा दृष्टीने प्रा. रा. ग. जाधव यांनी केलेल्या लेखनाचा प्रस्तुत संग्रह साहित्याच्या अभ्यासकांना स्वागतार्ह वाटेल.
