Half Price Books India
Sagara Pran Talmalla By Ravindra Bhatt
Sagara Pran Talmalla By Ravindra Bhatt
Regular price
Rs. 129.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 129.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
इथे पेटलेली सदा यज्ञकुंडे |
किती प्राण वेदिवरी ठाकले |
कसे देशभक्तास वेडे म्हणावे?
दिवास्वप्न त्यांनी जरी पाहिले?
पारतंत्र्याच्या बेडया तोडण्याचा ध्यास घेतलेल्या एका क्रांतिकारकाची म्हणजेच स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकरांची जीवनगाथा - स्वातंत्र्यवीरांच्या ओजस्वी जीवनावर आधारित तितकीच धगधगणारी लेखणी रवीन्द्रांची!