{"product_id":"rutu-hirwat-by-mangala-godbole","title":"Rutu Hirwat (ऋतू हिरवट)by Mangala Godbole","description":"ऋतू हिरवा... ऋतू बरवा...\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eहे तुम्ही खूपदा ऐकलं असेल. पण तारुण्याच्या मोहापायी म्हाताऱ्यांनी ओढवून घेतलेला 'ऋतू हिरवट' पाहिला आहेत ? माकडांच्या हाती मोबाईल आल्यावर ती काय करतील याची कल्पना केलीयेत ? आपण 'खादीतले आतंकवादी' बनत चाललोय\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eहे तुम्हाला जाणवलंय?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e'निष्प्रेम नमस्कार, उपचार विशेष' ह्या छापाचे\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eनमस्कार झेलले आहेत ? अशा असंख्य भन्नाट कल्पनांचा आनंद लुटण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं. मंगला गोडबोले यांची टवटवीत मिश्किली 'ऋतू हिरवट'","brand":"Inspire Bookspace","offers":[{"title":"Used Book in Good Condition","offer_id":42090215440437,"sku":"IBS","price":39.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/2183\/7201\/products\/IMG_9107_8ed53042-4da4-46f9-9deb-a652bbbddea7.jpg?v=1749837625","url":"https:\/\/www.bookspace.in\/products\/rutu-hirwat-by-mangala-godbole","provider":"Inspire Bookspace","version":"1.0","type":"link"}