Inspire Bookspace
Roopmahal By Ranjeet Desai
Roopmahal By Ranjeet Desai
Regular price
Rs. 59.00
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 59.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
अणजित देसाईंच्या अगदी सुरुवातीच्या काळातील काही कथा या संग्रहात संगृहित केल्या आहेत. माडगूळकर, शंकर पाटील, मिरासदार इत्यादींच्या काळात लिहूनही आपले स्वतंत्र स्थान देसाईंनी निर्माण केले व टिकवले.
खानदानीपणाच्या अभिमानाने स्वत:च्या मुलाला कड्याच्याखाली लोटणारा आबाजी पाटील, मानाच्या आहारी जाऊन अखेरची शर्यत खेळणारे भवानराव, साठमारीत मुलाच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या हत्तीणीला एका चांदण्या रात्री एकटाच आव्हान देणारा केशव इत्यादी वेगवेगळ्या व्यक्तीरेखांचे चित्रण कसदार झाले आहेत. या व्यक्तीरेखा देसाईंनी अत्यंत जिव्हाळ्याने, उत्कटतेने रंगविल्या आहे. कथेचा भावपूर्ण, हृदयद्रावक समारोप करताना देसाईंची कसोटी लागली आहे. वाचकांना कथेच्या विश्वात नेणार्या, भारावून टाकणार्या कथा.