Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Romrajya- khand 1 By Meena Prabhu

Romrajya- khand 1 By Meena Prabhu

Regular price Rs. 149.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 149.00
Sale Sold out
Condition
केवळ माफियांचे माहेरघर म्हणून आपल्याला माहित असलेल्या इटली देशातील कलापूर्ण जीवनाचे अत्यंत मनोहारी चित्रण डॉ. मीना प्रभू यांनी त्यांच्या रोमराज्य या पुस्तकात केले आहे
इटलीतील शिल्पकला, चित्रकला आणि वास्तूकला यांचे अनोखे जग अत्यंत रोचकपणे डॉ. प्रभू यांनी या पुस्तकात उभे केले आहे. या तीनही दृश्यकलांबद्दल आपल्याकडल्या सामान्य माणसाची आस्वाद क्षमता मर्यादित असते. आपल्यालाही या तीनही कलांमधील फारसे कळत नाही. मात्र प्रभू या पुस्तकातून आपल्याला विस्मयकारी जगात घेऊन जातात आणि सामान्य माणसाच्या नजरेतून सर्व समजावून सांगतात
View full details