Inspire Bookspace
Ratrani By Vijay Tendulakr
Ratrani By Vijay Tendulakr
Regular price
Rs. 69.00
Regular price
Rs. 140.00
Sale price
Rs. 69.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
वृत्तपत्रीय लेखन मी या ना त्या कारणाने अनेक वर्षे सातत्याने केले. 'माणूस' साप्ताहिकात १९६७-६८ साली आठवड्याला 'रातराणी' हे सदर मी लिहिले. प्रामुख्याने कलांच्या क्षेत्रातील घटनांवर आणि व्यक्तीवर मी या सदरातून लिहिले. कधी इतर विषयदेखील आले. या लेखनापैकी निवडक लेखनाचा हा संग्रह. त्याची ही तिसरी आवृत्ती. मूळ आवृत्तीतील 'प्रचंड' हा लेख या आवृत्तीत गाळला आहे.
त्या त्या घटनेसंबंधातील वा व्यक्तीसंबंधातील अथवा कलाकृती-संबंधातील माझी मते नव्हेत तर तिच्या संबंधातील माझी विशीष्ट वेळेची एकूण मानसिक अवस्थाच वाचकापर्यंत पोचविण्याचे हे धावते व प्रासंगिक प्रयत्न आहेत.
लॉरेल हाडींवरचे या संग्रहात समाविष्ट केलेले टिपण 'महागष्ट्र टाइम्स'च्या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाले होते.
या लेखनाला ते प्रथम प्रसिद्ध होत असता वाचक-प्रियता लाभली होती हेच, त्याचा संग्रह प्रसिद्ध करण्यामागील प्रमुख कारण होय.
विजय तेंडुलकर