Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Rarang Dhang By Prabhakar Pendharkar

Rarang Dhang By Prabhakar Pendharkar

Regular price Rs. 39.00
Regular price Rs. 80.00 Sale price Rs. 39.00
Sale Sold out
Condition
एका बाजूला हिमालय आणि लहरी निसर्ग आणि दुसर्‍या बाजूला वेगवेगळी, स्वभाववैशिष्ट्ये असलेली अनेक माणसे. मात्र ही सारी माणसे एकाच जिद्दीची. निसर्गात आणि माणसात रस्सीखेच आणि संघर्ष सातत्याने चालूच असतो. ह्या कादंबरीत या अशाच माणसांची कथा गुंफली आहे."
-- 'बलवंत' ७/४/८२

"कादंबरी वाचतांना एक गोष्ट जाणवते ती ही की, कथानक चित्रपटकथेसारखे आहे. विविध दृश्ये, एकदम उत्कट हृदयस्पर्शी प्रसंग, खटकेबाज संवाद, माणसांच्या स्वभावाचे निरनिराळे नमुने. रुबाब दाखवणारे अधिकारी, कामसू दारिद्र्यात पिडलेले कामगार, भयानक कडे-कोसळणी व या सर्वांच्या तळाशी वाहणारा एक अंत:प्रवाह : 'जब आदमी मर जाता है तो उसका क्या रहताहै? एक यादगारी!'"
-- 'सकाळ' २२/८/८२
View full details