Half Price Books India
Rakhiv Savalyancha Khel (राखीव सावल्यांचा खेळ) by Kiran Gurav
Rakhiv Savalyancha Khel (राखीव सावल्यांचा खेळ) by Kiran Gurav
Regular price
Rs. 224.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 224.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
नवे शतक नवी गती, नवे पेच, नवे आजार घेऊन आले. या शतकातील एक दशक संपूनही गेले. या दशकाच्या गतीला, प्रश्नांना, आजाराला थेट भिडणारी कथा किरण गुरव यांच्या या कथासंग्रहात आहे. खेड्यापाड्यात घुसलेल्या नव्या वृत्ती-प्रवृत्ती, राजकारणाने घेतलेले नवे वळण, गावाचे ढासळतेपण, तरुणांची बदलेली मानसिकता, स्त्रियांच्या जगण्यातील गुंतागुंत, नात्यात निर्माण झालेले अभाव, जातीच्या अहंकाराचे तीक्ष्ण झालेले कंगोरे या कथेच्या केंद्रभागी आहे.
