Half Price Books India
Rajashree By N S Inamdar
Rajashree By N S Inamdar
Regular price
Rs. 70.00
Regular price
Rs. 275.00
Sale price
Rs. 70.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
स्वतंत्रपणे मराठी स्वराज्याची स्थापना करणारे 'राजे शिवाजी' हे मराठी माणसाचं मर्मस्थळ आहे, मानबिंदू आहे.
चारही पुरुषार्थ गाजवून जीवन कृतार्थपणे जगलेल्या महाराजांच्या व्यक्तीमत्वाला आयुष्याच्या संध्याकाळी एका प्रचंड आवर्ताला तोंड द्यावे लागले.
राजा आणि त्याच्यातला माणूस, दोन्ही संकटात सापडले. पण समूळ नष्ट होण्याचं आव्हान विलक्षण ताकतीनं पेललं ते शिवाजीतल्या माणसानं!
अंतर्बाह्य भारतीय संस्कृती जगवणार्या या माणसानं अवघ्या मानव जातीला जगण्याची प्रेरणा देता देता स्वत:च्या आयुष्याची आहुती कशी दिली याची कथा म्हणजे 'राजेश्री'.
ना. सं. इनामदारांच्या इतिहासप्रेमी प्रतिभेतून निर्माण झालेला हा नवा आविष्कार मराठी माणसांची मनं हेलावून टाकतो यात शंकाच नाही.