Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Prachin Marathitil Charitralekhan By Vasant Borgavakar

Prachin Marathitil Charitralekhan By Vasant Borgavakar

Regular price Rs. 373.50
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 373.50
Sale Sold out
Condition

Prachin Marathitil Charitralekhan By Vasant Borgavakar

चरित्र आत्मचरित्र लेखनाची परंपरा मराठीत नवी नाही. तेराव्या शतकापासून ती चालत आलेली आहे. स्मरणभक्ती संत महात्म्य किंवा ऎतिहासिक पुरुषाचे चरित्र कथन इ. विविध प्रेरणांनी हे लेखन झालेले आहे. त्यातील चरित्रलेखनाचे गुणविशेष लक्षणीय आहेत. लीला चरित्रे, पूजावसर, स्थानपोथी, मूर्तिज्ञान, निरूक्तशेष, स्फूट आख्याने, समाधीचरित्रे, गुरूचरित्रे, मालाचरित्रे, बखरी, चरित्रकाव्ये, पोवाडे, स्तोत्रे, स्तवने, संतमालिका अशा विविध चरित्रात्मक रूपातून ही परंपरा विकसित होताना दिसते.

View full details