Inspire Bookspace
Popcorn by SUPRIYA VAKIL
Popcorn by SUPRIYA VAKIL
Regular price
Rs. 134.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 134.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
हिंदी सिनेमाचं आणि आपलं अगदी खास नातं आहे. अगदी कळायला लागल्यापासून आपण हे अनोखं विश्व पाहत आलो आहोत. या विश्वाचे स्वत:चे असे नियम, कायदे, तत्त्वं, मूल्यं, चमत्कार असतात... ‘एक्स्ल्यूजिव्ह!’ भले पाहणाNयाला पटो न पटो, हे विश्व स्वत:त मशगूल असतं आणि आपणही हे सगळं अगदी मन लावून, तन्मयतेनं, भक्तिभावानं... चक्क बधिरावस्थेत जाऊन पाहत आलोय, पाहतोय आणि पाहत राहू... नो डाऊट! याच दुनियेवरच्या मिाQश्कलीचे हे खमंग खुसखुशीत पॉपकॉर्न!
