Inspire Bookspace
Platform Number 4 by Anjani Naravne
Platform Number 4 by Anjani Naravne
Couldn't load pickup availability
हिमांशी शेलत ह्या गुजराती साहित्य क्षेत्रातल्या आघाडीच्या लेखिका आहेत.
त्यांच्या लेखनातून स्त्रियांच्या आणि समाजातील उपेक्षितांच्या भावविश्वाचा सूक्ष्म अभ्यास आणि सहृदय जाणीव व्यक्त होते.
महाविद्यालयीन शिक्षणक्षेत्रातील अध्यापनाचे काम स्वच्छेने सोडून देऊन समाजातील तळागाळातील लोकांसाठी काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला; त्यानंतर त्यांच्या अनुभवांवर आधारित दोन पुस्तके प्रकाशित झाली.
'प्लॅटफॉर्म नंबर चार' आणि 'ए लोको' (ती माणसं). त्यापैकी 'प्लॅटफॉर्म नंबर चार' चा हा अनुवाद. वाचकांना हे पुस्तक वाचनीय वाटेल व अंतर्मुख करायला लावेल असा विश्वास वाटतो.
