Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Paryavaran - Poshak Shauchakup by S M Ketkar

Paryavaran - Poshak Shauchakup by S M Ketkar

Regular price Rs. 81.00
Regular price Rs. 90.00 Sale price Rs. 81.00
Sale Sold out
Condition
Publication
Languge
या शौचकूपासाठी पाणीसाठ्याचीभुयारी गटाराची आवश्यकता नाही. मूत्र व शौच स्वतंत्रपणे संकलित करता येते. शौचभांडे टिकाऊ आहे. स्थानिक कारागीर ते तयार करू शकतो. शौचाचे जेथल्यातेथे सोनखतात रूपांतर होते. संकलित मूत्र झाडांना घालावे. शौचकूप दुर्गंधिमुक्त असतो. हा शौचकूप लहान मुलांनास्त्री-पुरुषांना व वृद्धपंगूंनाही आरामात वापरता येतो. घरातबागेतगच्चीवरअनेक मजली इमारतीतील प्रत्येक सदनिकेसाठी व शयनगृहासाठी बांधता येतो. फ्लश शौचकूपाचे रूपांतरही पर्यावरण-पोषक शौचकूपात करता येते. या शौचकूपांमुळे नद्या व समुद्र प्रदूषणमुक्त होतील, तर वातावरण स्वच्छ व आरोग्यदायक राहील.
View full details