Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Parawa By G A Kulkarani

Parawa By G A Kulkarani

Regular price Rs. 79.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 79.00
Sale Sold out
Condition
निळासावळा', 'पारवा' आणि "हिरवे रावे" हे जी.ए. यांचे पहिले तीन कथासंग्रह .... या सार्‍या कथांतून जी.ए. जीवनाची अस्तित्वमात्रता, त्याची अटळता, त्याची अर्थरहितता, असंबद्धता आणि त्यातील कार्यकारणहीनता हे सारे तर उभे करतातच, पण त्याबरोबरच आपण जिला सहजप्रवृत्ती म्हणतो, वासना किंवा प्रेतणा म्हणतो त्या शक्तीने मानव हे जीवन कसे जगू व बदलवू पाहतो याचेही अनन्य दर्शन घडवतात.
एका बाजूला अनेक रंग, आकार, ध्वनी आदींनी पसरलेले हेतुहीन, आंधळे सामर्थ्ययुक्त विश्व व दुसर्‍या बाजूला मानवी मूलप्रेरणा .... यांच्यातील अत्यंत गुंतागुंतीची नाती व भाऊबंदकीत जी.ए. दाखवत नाहीत ना? .... काम, क्रोध, द्वेष, क्षुधा, खून, आत्मनाश यांनी अकस्मात पेटून निघणारी व तितक्याच आकस्मितपणे विझून जाणारी माणसे जी.ए. यांच्या कथेत पुन:पुन्हा दिसतात.
-- डॉ. द,भि. कुलकर्णी
('पार्थिवतेचे उदयास्त' मधून)
View full details