Half Price Books India
Panipatacha Vijay (पानिपतचा विजय) by Namdevrao Jadhav
Panipatacha Vijay (पानिपतचा विजय) by Namdevrao Jadhav
Regular price
Rs. 224.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 224.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
विदेशी आक्रमकांना कायमचा धडा शिकविणार्या महायुद्धाचा खरा वेध... या युद्धात जसे मराठ्यांचे मोठे नुकसान झाले तसेच अब्दालीचेही झाले. या विजयातून अब्दालीला ना पैसा मिळाला, ना मुलुख, ना एखादी सत्ता. मराठ्यांना तात्पुरती माघार घ्यावी लागल्याचे क्षणिक चित्र दिसते तर दूरगामी दृष्टिकोनातून पाहिले तर मोठा दिर्घकालीन निर्णायक विजय मराठ्यांनी या युद्धात नोंदवला. या युद्धानंतर पस्तीस वर्षे दिल्लीवर भगवा फडकला.
