Half Price Books India
Panchatantratil Goshti (Set of 5 Books) by Anil Kinikar, Nirmala Mone
Regular price
Rs. 269.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 269.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
निसर्गातले पशु पक्षी, छोटेसे प्राणी, नद्या, डोंगर, गुहा या सगळ्याचा उपयोग करून मजेदार ढंगात खास मुलांना ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या, त्या `पंचतंत्र` या नावाने प्रसिध्द झाल्या. सुमारे ४५० वर्षांपासून या मजेदार गोष्टी मुलांसाठी मनोरंजक तर आहेतच पण शिवाय मुलांवर संस्कारही करतात. अशाच पंचतंत्रातल्या या सरस आणि सुरस गोष्टी!
