Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Pahili Pheri By Ram Pradhan

Pahili Pheri By Ram Pradhan

Regular price Rs. 69.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 69.00
Sale Sold out
Condition
Publication
Language
सप्टेंबर, १९६५च्या भारत-पाक युद्धकाळातील संरक्षणमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या युद्धातील घटना व त्यानंतरच्या घडामोडी यांचे रोजनिशीच्या आधारे केलेले अभ्यासपूर्ण विश्लेषण...
यशवंतरावजी उत्तम व्यूहरचनाकार आणि जाणते रणनिती विचारवंत होते..
पाकिस्तानविरुद्ध १९६५च्या सप्टेंबरमध्ये जे युद्ध झाले त्यावेळच्या कार्यवाहीचे वर्णन यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या रोजनिशीत केले आहे.
चीनविरुद्धच्या १९६२मधील युद्धातील पराभवानंतर संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी घेतलेल्या यशवंतरावांनी सैन्याचे बल व मनोधैर्य वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच पाकिस्तान युद्धातील घटना व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडी यांचा उहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे.
लष्करी, मुलकी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तर या सर्व दृष्टिकोनातून केलेले हे विश्लेषण, संरक्षणशास्त्र, राज्यशास्त्र, यांचे अभ्यासक तसेच सामान्य वाचक यांना उपयुक्त ठरेल.
View full details