Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Page Three By Mangla Godbole

Page Three By Mangla Godbole

Regular price Rs. 69.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 69.00
Sale Sold out
Condition
विविध दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या मिश्कील, विनोदी कथांचा हा संग्रह आहे. जन्माला आल्यासारखं आपण एकदा तरी पेज थ्रीवर झळकावं, असं वाटणार्या काकू, पळून जाऊन सिनेस्टाइल लग्न करण्याची कांक्षिणी असलेली चि. सौ. आणि आभाळभर पसरलेलं इंद्रधनुष्य आपल्या मुलानातवंडांनी बघावं, अशी इच्छा बाळगणारी गृहिणी या कथांमध्ये भेटतात. या कथा म्हणजे एका अर्थानं आधुनिक उच्च मध्यमवर्गीय मराठी घरांमधली संसारचित्रं आहेत. अजूनही हा वर्ग बदलत्या समाज-संस्कृतीशी जुळवून घेण्याची धडपड करतो आहे. एकीकडे आधुनिकतेचं आकर्षण, तर दुसरीकडे ती पेलताना होणारी दमछाक, ही फरफट माणसांना काय काय करायला लावते, हे मंगला गोडबोल्यांनी या कथांमध्ये अतिशय रंजकपणे मांडलं आहे.
View full details