Inspire Bookspace
Omiyage By Sania
Omiyage By Sania
Regular price
Rs. 149.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 149.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
“यापुढं कुठं असशील तू?” “तुला प्रतीकात्मक सांगू का रजत, आपला मुक्काम सोडच, रस्तादेखील ठाऊक नसतो आपल्याला. आपण घर बंद करून जायला निघतो, सारी आवराआवर झालेली असते, काही घ्यायचं विसरलेलं नाही, अशीही जवळपास खात्री असते. कारण जे घेतलेलं नसतं, ते तसंच सोडून द्यायचं असतं. तरीही आपण एक शेवटची म्हणून चक्कर मारतो घरात. आवश्यक असं काही अगदी चुकून नाही ना राहिलेलं ? नजरचुकीनं ?” गावा-देशांची, जाति-धर्माची वेस ओलांडून माणसा-माणसांमधल्या नातेसंबंधांचा नेमक्या शब्दांत वेध घेणा-या सानियाच्या दीर्घकथा.
