Half Price Books India
Nishabda Jhunja (नि:शब्द झुंज) by Renu Gavaskar
Nishabda Jhunja (नि:शब्द झुंज) by Renu Gavaskar
Regular price
Rs. 314.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 314.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
व्यसनांशी झगडणार्या स्त्रिया असोत, की शरीरविक्रयाच्या व्यवसायात सापडल्यावरही आपली मूल्य जपणार्या स्त्रिया असोत या स्त्रियांचं असामान्यत्व, त्यांचं धैर्य आणि चातुर्य शब्दबद्ध करायाला हवं, असं लेखिका रेणू गावस्कर यांना वाटते. हे पुस्तक म्हणजे रोजच्या व्यवहारात सामान्य म्हणून समजल्या गेलेल्या स्त्रियांचं अनोखं दर्शन आहे. त्यांनी आपल्या जीवनात दिलेल्या नि:शब्द झुंजीचा हा आलेख आहे.
