Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Netaji By V S Walimbe

Netaji By V S Walimbe

Regular price Rs. 179.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 179.00
Sale Sold out
Condition
Publication
Language
काही जण मला स्वप्नमग्न म्हणतात.
खरे आहे ते.
लहानपणापासून मी स्वप्नेच पहात आलेलो आहे.
या सर्व स्वप्नांमध्ये मला प्राणप्रिय आहे -
हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचे स्वप्न.
एकच प्रश्न मला सतत अस्वस्था करत असतो -
माझे हे प्रियतम स्वप्न प्रत्यक्षात केव्हा उतरणार आहे?
कारण तोच माझा एकमेव जीवनध्यास आहे.
कोणी काहीही म्हणो,
स्वप्नांशी समरस कोणे हा माझा स्वभावच आहे.
-- सुभाषचंद्र बोस
View full details