Inspire Bookspace
Navya Junyachya Kathavarti by Aruna Dhere
Navya Junyachya Kathavarti by Aruna Dhere
Regular price
Rs. 149.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 149.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
आपल्या भोवतालच्या जगात नित्य नव्या घडामोडी होत असतात. साहित्याच्या, संस्कृतीच्या क्षेत्रांत जे जे घडते, त्याचे संदर्भ समाजाच्या सर्वदूर जगण्यात गुंतलेले असतात; पुढच्या-मागच्या काळांत गुंतलेले असतात. याची जाणीव ठेवून वर्तमान घटनांकडे सजगपणे पाहणारे हे लेखन आहे. संवेदनशील वृत्तीने केलेले लेखन. व्यक्तींचे, प्रवृत्तींचे, घटना-प्रसंगांचे बारकावे टिपत केलेले लेखन. प्रासंगिक सदरांमधून असे दीर्घजीवी लेखन फार कमी वेळा घडलेले दिसते.
