Inspire Bookspace
Natak: Swaroop Aaani Samiksha by D B Kulkarni
Natak: Swaroop Aaani Samiksha by D B Kulkarni
Regular price
Rs. 119.00
Regular price
Rs. 130.00
Sale price
Rs. 119.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
महाकाव्य आणि कादंबरी या दोन वरिष्ठ वाङ्मयप्रकारांनंतर आता दभिंचे तिसर्या वाङ्मयप्रकारावरचे चिंतन नाटक : स्वरूप व समीक्षा येथे प्रकट होत आहे. यांत किर्लोस्कर, गडकरी, अत्रे, बेडेकर, तेंडुलकर आदी नाटककारांच्या नाट्यकृतींचे पढीक नव्हे; प्रातिभ आकलन साकार झाले आहे. नाट्यकला, समीपनाट्य, मूकनाट्य यांचे तात्त्विक विश्लेषणही, वाचक, विद्यापीठीय अभ्यासक यांच्याच नव्हे तर, नाट्यकर्मींच्या जाणिवेसह नवी ऊर्जा प्रदान करण्याची क्षमता या चिंतनात आहे.
