Inspire Bookspace
Narad Breaking News by Anil Sahastrabuddhe
Narad Breaking News by Anil Sahastrabuddhe
Regular price
Rs. 79.00
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 79.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
नारद हे सुप्रसिद्ध पौराणिक पात्र. सर्वज्ञ, सर्वसाक्षी, ब्रह्ममानस पुत्र! पौराणिक कथांमधील कळीचे पात्र! वर्तमानातील वैज्ञानिक आणि राजकीय स्थिती-गतीच्या परिणामांकडे नारदांचे स्वाभाविकपणे लक्ष आहे. भारतीय दैवतांमधील त्रिदेवांसह सर्वांना त्यांचं नित्य रिपोर्टिंग आहे. या स्थिती-गतीविषयी देवलोकांत कोणत्या प्रतिक्रिया होतील आणि वैज्ञानिक व राजकीय महत्त्वाकांक्षा सफल करण्यात माणूस कितपत यशस्वी होईल याची नारदीय पद्धतीने आकारलेल्या वैज्ञानिक, राजकीय, विस्मयकारक आणि उपरोधिक काल्पनिक कथा ‘नारद ब्रेकिंग न्यूज’मधून थक्क करणारा अनुभव घडवितात.
