Half Price Books India
Musafir By Achyut Godbole
Musafir By Achyut Godbole
Regular price
Rs. 199.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 199.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
"गोडबोलेंच्या प्रस्तुत पुस्तकाचे नाव, मुसाफिर, म्हणजे प्रवासी. हे नाव आत्मचरित्राला साजेसे आहे. लेखकाने माझी शोधयात्रा या नावाचा उल्लेख केला असला तरी मुसाफिर हेच नाव रास्त वाटते. हे पुस्तक वाचताना जाणवते ते प्रत्येक तात्कालिक परिस्थितीवरील लेखकाचे भाष्य, त्याची स्वत:ची ठाम मते, अनेक गाण्यांच्या ओळी, साहित्याबद्दलची माहिती, कुठे कुठली खाण्याची वस्तू अप्रतिम मिळते त्या ठिकाणाबद्दलची माहिती, भूतकाळात दडलेल्या अनेक स्मृती, अनेक कटू गोड आठवणी, कधी उन्हात चालून-चालून थंडगार शीतल छाया मिळावी, तसे अनेक अनुभव हे पुस्तक देऊन जाते."
-- डॉ. ऋता खापर्डे, दिव्य मराठी, २२ डिसेंबर २०१२
-- डॉ. ऋता खापर्डे, दिव्य मराठी, २२ डिसेंबर २०१२
