Half Price Books India
Me Ladache Maina Tumche By D M Mirasdar
Me Ladache Maina Tumche By D M Mirasdar
Regular price
Rs. 40.00
Regular price
Rs. 70.00
Sale price
Rs. 40.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
१९६७-६८ च्या सुमारास लिहिलेलं हे लोकवग नाट्य. ('विच्छा माझी पुरी करा' हे वगनाट्य याच सुमारास तर लोकांनी डोक्यावर घेतलं होतं.) हे वगनाट्य त्या काळात चांगलं चाललं. उत्सुकता वाढवणारी कथा, विनोद, संगीत आणि निळू फुले, राम नगरकर यांचा अभिनय यामुळे हे गाजले असे म्हणायला हरकत नाही.
