Inspire Bookspace
Marathi Charitra : Roop Aani Itihaas by Jayant Vashta
Marathi Charitra : Roop Aani Itihaas by Jayant Vashta
Regular price
Rs. 209.00
Regular price
Rs. 230.00
Sale price
Rs. 209.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
आधुनिक मराठी चरित्राचे रूप उलगडताना चरित्रकार आणि चरित्रनायक या घटकांच्या संदर्भातले विवेचन येथे आहे.
तसेच गतशतकातील प्रा. न. र. फाटक, श्री. गं. दे. खानोलकर आणि डॉ. धनंजय कीर या चरित्रकारांच्या लेखनप्रवासाचा परामर्शही डॉ. जयंत वष्ट यांनी घेतला आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर मराठी चरित्रपर आणि आत्मचरित्रपर लेखनाचे विहंगमावलोकन हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मराठी चरित्र-वाङ्मयाच्या अभ्यासकांना आणि रसिकांना हे लेखन रुचेल; तसेच उपयुक्त वाटेल, अशी अपेक्षा आहे.
