Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Manohari Shanata By Dr Shanata Kirloskar

Manohari Shanata By Dr Shanata Kirloskar

Regular price Rs. 59.00
Regular price Rs. 80.00 Sale price Rs. 59.00
Sale Sold out
Condition
ई-सकाळ ७ सप्टेंबर २०१४
-- संजय पाठक
"आता शांता किलोस्कर व्यक्तिमत्त्व चतुरस्त्र. शांता किलोस्कर यांचं सध्या वय आहे ९३ वर्षे. या वयातही त्या अनेक क्षेत्रांत कार्यरत आहेत. पूर्वीही त्यांनी विविध क्षेत्रांत बहुमोल कामगिरी बजावत स्वत-ची एक वेगळी ओळख सोलापुरामध्ये निर्माण केली आहे. डॉक्टरी व्यवसायात किती ताणतणाव असतो, हे आपण जाणतोच. अगदी अलीकडेच सोलापुरात सिव्हिलमधील एका शिकाऊ डॉक्टरनं आत्महत्या केली. यावरून या क्षेत्रातील ताणाचा आपल्याला अंदाज येतो. पण किर्लोस्कर यांनी ज्या काळी सोलापुरात हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच डॉक्टर होते, तेव्हा स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून सेवा केली. त्या निष्णात सर्जन होत्या. पण व्यवसायापेक्षाही त्यांनी मानवता, परोपकार या मूल्यांची जपणूक करत अक्षरश- रुग्णांची सेवा केली. त्यांच्या त्या काळातील काही किस्से, काही अविस्मरणीय घटना, प्रसंग आणि माहिती या आत्मकथनात खूप छान रीत्या शब्दबद्ध केली आहे."
View full details