Inspire Bookspace
Manase Kashi Jodawi by Shivraj Gorle
Manase Kashi Jodawi by Shivraj Gorle
Regular price
Rs. 226.00
Regular price
Rs. 260.00
Sale price
Rs. 226.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
मजेत जगावं कसं?' - याचा राजमार्ग दाखवला शिवराज गोर्ले यांनी! या विक्रमी पुस्तकाच्याच लेखकाची 'माणसं जोडावी कशी?' - ही नवी लाघवी कलाकृती. वास्तविक माणसं-नाती जोडू पाहणारे आपण, कळत-नकळत काहीवेळा ती तोडूनच टाकतो. म्हणूनच माणसांची किंमत आणि नात्यातली गंमत समजावून सांगणारं हे पुस्तक प्रत्येक 'माणूसप्रेमी'नं वाचावं, मित्र-मैत्रिणींना भेट द्यावं किंवा, नुसतंच जवळ बाळगावं!
