Inspire Bookspace
Mala Umagleli Stree by Arun Shevete
Mala Umagleli Stree by Arun Shevete
Regular price
Rs. 89.00
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 89.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
स्त्रीविषयी आपले अनेक समज-गैरसमज असतात. स्त्रीची रूपं किती न् कशी आश्चर्यकारक असतात हे जाणून घ्यायचं असेल तर महाभारतापासून त्याचा शोध घ्यावा लागेल. स्त्री कशी असते? कशी उमगते? - याविषयी आपणा सर्वांना एक कोडे असते. मराठीतील काही नामवंत प्रतिभावंतांनी प्रस्तुत पुस्तकात हे कोडे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या लेखांतून स्त्री समजून घ्यायला वाचकांना आवडेल व तेही स्त्रीला उमगण्याचा प्रयत्न करतील.
