Inspire Bookspace
Majhi Mulukhgiri By Milind Gunaji
Majhi Mulukhgiri By Milind Gunaji
Regular price
Rs. 99.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 99.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
निसर्गाला वेड लावणारं सौदर्य अनुभवत मिलिंद गुणाजी यांनी महाराष्ट्रात अमर्याद भटकंती केली. निघोजच्या रांजणकुंडांपासून ते लोणारच्या निसर्गदत्त सरोवरापर्यंत अन पालच्या अभयारण्यापासून ते ताडोबाच्या जंगलापर्यंत सुमारे एकशेतीस लहान-मोठ्या पर्यटणस्थळांना त्यांनी भेटी दिल्या. यातली काही ठिकाणं ही नेहमीची, जिथं पर्यटकांसाठी सगळ्या सुविधा आहेत. पण बरीचशी ठिकाणं अशी की, जी 'भटक्यालाही' माहित नाहीत. आज भटकंती करणर्यांची संख्या वाढते आहे. अशा उत्साही पर्यटकांसाठी महाराष्ट्रातील नामवंत आणि उपेक्षित स्थळांची सर्व माहिती एकत्रितरित्या वाचकाला उपलब्ध करून देण्यासाठी हे पुस्तक.
खरा महाराष्ट्र जाणून घेऊ इच्छिणार्या प्रत्येक भटक्याला आवडेल अशी ....
माझी मुलुखगिरी ....
खरा महाराष्ट्र जाणून घेऊ इच्छिणार्या प्रत्येक भटक्याला आवडेल अशी ....
माझी मुलुखगिरी ....
