Inspire Bookspace
Laypashima By Dr Ashutosh Javdekar
Laypashima By Dr Ashutosh Javdekar
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
पॉप, रॉक, जॅझ, कंट्री, डिस्को -- गेल्या पिढीनं नावंच ऐकलेले हे पश्चिमी संगीतप्रकार. आजची तरुणाई मात्र त्यांच्या धुंद सुरांवर डोलतीय, त्यांच्या झिंग आणणा-या तालावर थिरकतीय. पण हे संगीतप्रकार म्हणजे केवळ कानांवर पडणा-या (की आदळणा-या?) सुरावटी नाहीत. पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रवासातील वेगवेगळ्या पाऊलखुणा म्हणजे हे संगीतप्रकार. संगीताची समाजाशी असलेली सांगड दाखवणारे हे संगीतप्रकार. बेदरकार जगणा-या अन् गाणा-या माणसांच्या प्रतिभेतून साकारलेले हे संगीतप्रकार. या सा-या संगीतप्रकारांची केवळ 'माहिती' नाही, तर 'अनुभव' देणारं - जीवनशैली अन् संगीताचा अनुबंध उलगडणारं - मायकेल जॅक्सन - रिकी मार्टिनपासून मडोना - शकिरापर्यंतच्या कलाकारांच्या रंगीबेरंगी स्वरचित्रांना शब्दांतून रेखाटणारं लयपश्चिमा
