Half Price Books India
Lapavalalya Kacha By Salil Kulkarani
Lapavalalya Kacha By Salil Kulkarani
Regular price
Rs. 139.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 139.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
या पुस्तकातले ललित लेखांचे विषय सहजी कोणाच्याही मनाशी नातं जोडणारे आहेत. आपल्या आजूबाजूला घडणार्या अनेक घटना; आनंद देणार्या, दु:खी करणार्या, अस्वस्थ करणार्या, चिडचडीस कारणीभूत होणार्या, राग देणार्या ... वेळोवेळी आपण त्यांच्यावर मतं व्यक्त करत असतो. कधी प्रत्यक्षपणे किंवा कधी मनातल्या मनात. त्याच विविधरंगी भावना या पुस्तकात शब्दांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या आहेत.
