Inspire Bookspace
Laigigta Shikshan By Vitthal Prabhu
Laigigta Shikshan By Vitthal Prabhu
Regular price
Rs. 229.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 229.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
हा विषय तसा नाजूक आणि स्फोटकसुद्धा. तरीही, लैगिकता हा तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य पैलू आहेच. त्यामुळेच लैंगिकता या विषयाबाबतचे संकोच, दडपणं, गाढ अज्ञान अन् गैरसमजही दूर व्हायला हवेत. म्हणून याबाबत ‘योग्य’ काय आणि ‘अयोग्य’ काय, हे सा-यांना समजेल, अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिलेलं, ‘वाचावंच’ असं, एका अधिकारी तज्ज्ञाचं पुस्तक.
