Inspire Bookspace
Ksetrajna by Sudhakar Shankar Deshpande
Ksetrajna by Sudhakar Shankar Deshpande
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
या कथासंग्रहात चारित्र्य, कुमारी माता, विषम विवाह, प्रेम आणि मरण, स्त्रीमुक्ती व स्त्रीसत्त्व, व्यावसायिक सत्तास्पर्धा, महानगरातील जीवन, एडस् या महाभयानक रोगाचा सूडासाठी केलेला वापर, आध्यात्मिक क्षेत्रातीलस्खलन, सिझोफ्रेनिया हे सारे अनुभवांचे वैविध्यपूर्ण क्षेत्र आहे. पात्रे व समस्या ही एकसमयावच्छेदे करून लेखकाला सामोरी येतात. ती सुटी नसतात. त्यामुळे पात्रे व समस्या यांचे गुंतागुंतीचे क्षेत्र कथांतून समर्थपणे उभे राहते. डॉ. सुधाकर देशपांडे यांचा हा कथासंग्रह वाचकाचे अनुभव‘क्षेत्र’ व्यापक करणारा आहे. वाचक त्याचे स्वागत करतील, हे नक्की
