Inspire Bookspace
Kinara by MADHAVI DESAI
Kinara by MADHAVI DESAI
Regular price
Rs. 107.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 107.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
प्रत्येक माणूस जगतो म्हणजे काय करतो?तर त्याच्यासोबत, त्याला व्यापून असणारी पोकळी या ना त्या उपायाने, भरून काढायचा प्रयत्न करत असतो. कधी पैसा, कधी वैभव, कधी कीर्ती, मानसन्मान, मित्र, प्रवास़ त्या पोकळीत हे सारं भरूनही ती पोकळी उरतेच, कारण ती कधी भरणारी पोकळी नसतेच. माणूस येतो एकटाच. साNया गर्दीतही तो एकटाच असतो आणि जातोही एकटाच़ पण कधीतरी एखाद्या वळणावर काही माणसं, एखादं गाव, असं भेटतं, की प्रथम पाहतानाही ते गाव, ती माणसं पूर्वजन्मीच्या नात्याची वाटतात आणि पाऊल अडखळतं... पूर्वजन्मीचं नातं वगैरे ठीक, पण ते या जन्मी निभवायचं कसं? त्या वाटेवरचं ते वळण फक्त पार करायचं, सर्व काही मागेच उरून जातं...कारण शेवटी जीवन म्हणजे एक शून्य पोकळीच; कधीही भरून न येणारी...
