Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Khari Khuri Team India By Suhas Kulkarni

Khari Khuri Team India By Suhas Kulkarni

Regular price Rs. 129.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 129.00
Sale Sold out
Condition
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विकास, प्रगतीची स्वप्ने काही अंशी साकार झाली असली तरी अद्याप असा एक भारत आहे की 
जेथे तळापासून सुरुवात करणे गरजेचे आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, यांची कास धरली तरी अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यातही आपले 
लोकशाही सरकार अपयशस्वी ठरत आहे. अशावेळी अनेक संस्था, यांनी वेगवेगळ्या पातळींवर लोकांसाठी काम सुरु केले, त्यामुळे अनेकांना आयुष्यात
आशेचा प्रकाश दिसला. राजेंद्रसिंह यांचं 'तरुण भारत संघ', इला भाट यांची 'सेवा', वर्गीस कुरियन यांचे 'अमूल',मजदूर किसान संघ, लिज्जत. 
हमाल पंचायत बाएफ या संस्था तसेच टाटा, इन्फोसिस, स्टेट बॅंक ऑफ इंडिया या कंपन्या, 'द हिंदू' सारखे वृत्तपत्र यांचे समाजातील कार्य
'खरीखुरी टीम इंडिया' मधून वाचकांसमोर ठेवेले आहे. 
सशक्त, महान भारत घडविण्याच्या उद्धेशाने सुरु असलेले त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. यांचे संपादक सुहास कुलकर्णी आहेत.
View full details