Inspire Bookspace
Kashasathi Gharasathi by Nitin Dhepe
Kashasathi Gharasathi by Nitin Dhepe
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
सदनिकेची (फ्लॅटची) खरेदी • सोसायटी/अपार्टमेंटची स्थापना व त्यानंतर पूर्तता करावयाच्या बाबी • आदर्श व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे • देखभाल खर्चात कपात • आपल्या घराच्या संरक्षणाची अन् तंदुरुस्तीची व्यवस्था • पुनर्विकासाची प्रक्रिया • पुनर्विक्रीचे (रिसेलचे) अन् घर-खरेदीचे सहजसोपे टप्पे • जमीन विकत घेऊन घराचे बांधकाम • घराची विक्री करतानाची प्रक्रिया • सर्वांच्या मनातील घराशी संबंधित या सगळया मुद्दयांचे स्पष्टीकरण देणारे कशासाठी? घरासाठी!
