Half Price Books India
Karheche Pani By Pralhad Keshav Atre
Karheche Pani By Pralhad Keshav Atre
Regular price
Rs. 199.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 199.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
जीवनाचे हे विलक्षण वेड माझ्यामधे कसे आले? लहानपणापासून मला निसर्गाची आणि इतिहासाची सोबत मिळाली. ब्रम्हदेवाच्या कमंडलूमधून उगम पावलेल्या कर्हेच्या काठी मी जन्माला आलो. आणि तिच्याच आंगाखांद्यावर जेजुरीच्या भंडार्याने वाढलो. मोठा झालो. उशाला शिवछत्रपतींचा पुरंदर किल्ला अष्टौप्रहर पहारा करी. तर श्री सोपानदेवांची भक्तीवीणा शेजारी सदैव वाजे."
प्रल्हाद केशव अत्रे
१३ ऑगष्ट १९६३
प्रल्हाद केशव अत्रे
१३ ऑगष्ट १९६३
