Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Kalthun Khamb Gela by Ramchandra Pathare

Kalthun Khamb Gela by Ramchandra Pathare

Regular price Rs. 144.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 144.00
Sale Sold out
Condition
Publication
Languge

भिंत खचली, कलथून खांब गेला

जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला;

तिच्या कौलारीं बसुनि पारवा तो

खिन्न निरस एकांतगीत गातो...

बालकवींच्या कवितेतील हा पारवा

अनाहुतपणे तिथे असतोच असतो,

जिथे कसली ना कसली ‘पडझड’ झालेली आढळते.

त्याच्या आर्त स्वरांनी

ढवळून टाकतो अंत:करणाचा तळ

त्याची ही कांही रेखाटने

शब्दांनी रेखाटलेली.

View full details