Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Kafkashi Sanvad by T. V. Sardeshmukh

Kafkashi Sanvad by T. V. Sardeshmukh

Regular price Rs. 63.00
Regular price Rs. 70.00 Sale price Rs. 63.00
Sale Sold out
Condition
Publication
Languge

या पुस्तकातून व्यक्त होते ते काफ्काचे चांगुलपण, त्याची नैतिक प्रेरणा व सहसंवेदना. त्याच्या सर्जनशील साहित्याचा मूलस्रोत हाच आहे.

पोषक अशा प्राणवान संवादाची जीवनाला गरज असते, हे या पुस्तकाने वाचकांच्या निदर्शनास आणले आहे.

उच्चतम नैतिक प्रेरणा नसलेली कलाकृती बोन्साय केलेल्या वृक्षाच्या सजावटीसारखीच करुण व विरूप वाटते. जिवंत राहण्यासाठी प्रत्येकाला जीवन-सत्याचीच गरज असते.

सत्य कुठे विकत घेता येत नाही, तर स्वत:साठी नव्याने शोधावे लागते. आपल्या अंतरात्म्यातून अनुभवास येते ते सत्य स्वीकारावे लागते. काफ्काच्या संवादातून तशा सत्यशोधाची, आतल्या आवाजाला न डावलण्याची व अस्तित्वदशेला निर्भय प्रेमाने स्वीकारण्याची हाक आम्हाला ऐकू येत आहे.

View full details