Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Jehad by Boluvaru Mahamad Kui

Jehad by Boluvaru Mahamad Kui

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Condition
Publication
Languge
माणूस महत्त्वाचाकी धर्म महत्त्वाचाधर्मामध्ये शिकवली गेलेली माणुसकी मोठीकी आंधळेपणाने स्वार्थासाठी धर्माचा वापर करून घेणारे लोक मोठेउपकार करणारे निरपेक्षपणे उपकार करतातकी धर्मांतरासाठी मन तयार करण्यासाठी ते उपकार असतात? दोन धर्मांत वाढलेल्या,पण 'प्रेम' या एकमेव धर्माच्या हाकेला ओ देताना झालेली दोन जिवांची घालमेल या कादंबरीत श्री. बोळुवारु महमद कुंञि यांनी अतिशय मार्मिक-हळुवारपणे टिपली आहे. जीवनातील धर्मयुद्ध खेळताना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता चक्रव्यूहात सापडलेल्या युवकाच्या पराभूत जीवनाची ही कथा. अतिशय सुन्न करणारी. परंपरावाद्यांना विचार करायला लावणारीसंयमशील शैलीत मानवी संबंधांची गुंतागुंत मांडण्याचा प्रयत्न करणारी मूळ कन्नड भाषेतील ही कादंबरी डॉ. अ. रा. यार्दी यांच्या समर्थ लेखनातून तितक्याच प्रभावीपणे मराठीत उतरली आहे.
View full details