Inspire Bookspace
Jagprasiddha Vha by Aruna Kaulgud
Jagprasiddha Vha by Aruna Kaulgud
Regular price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 162.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
आपण यशस्वी व्हावे, पैसा-प्रसिद्धी मिळवावी, जगप्रसिद्ध व्हावे ही सर्वांचीच इच्छा असते. पण यासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी करायची, व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, आपली गुण-वैशिष्ट्ये, कौशल्ये, क्षमता यांचा विकास करण्यासाठी नक्की काय करायचे हे समजत नाही. याचे मार्गदर्शन एकत्रित कोठेच मिळत नाही. व्यक्तिमत्त्व विकास आणि वर्तनकौशल्य विकास हा एक संस्कार आहे. व्यक्तिमत्त्वाचे शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि अध्याात्मक असे महत्त्वाचे घटक आहेत. या घटकांच्या विकासाबरोबरच संभाषण कौशल्य, नियोजन क्षमता, संघटन बांधणीचे कौशल्य, नेतृत्त्वगुण या क्षमतांचाही विकास शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा करायचा हा या पुस्तकाचा प्रमुख विषय आहे. अनेक समर्पक उदाहरणे देऊन सोप्या पण मनोवेधक पद्धतीने या विषयाची मांडणी केलेली आहे. शाळा-कॉलेजातील विद्यार्थी, वंपन्यांमधील अधिकारी आणि कर्मचारी यांचेपासून सर्व वयोगटातील यशस्वी होऊ इाच्छणा-या व्यक्तींना ‘जगप्रसिद्ध व्हा’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.
