Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Jaga Pan Sanmanan By Shiv Khera

Jaga Pan Sanmanan By Shiv Khera

Regular price Rs. 149.00
Regular price Rs. 245.00 Sale price Rs. 149.00
Sale Sold out
Condition
लोकसत्ता रविवार, १६ मे २००४

उत्कर्षक्षम तत्त्वांचा वस्तुपाठ! 

'कॉमनसेन्स इज नॉट सो कॉमन' या सामान्य तत्त्वाची प्रचीती आपण कित्येकदा अनुभवत असतो. एखादी साधी गोष्ट अथवा कृती आपण अगदी विचारपूर्वक करीत असतो. तरीही एखाद्या वेळी नकळत का होईना; त्यातून मनाजोगं काही साध्य होत नाही. आणि मग आपसूकच लक्षात येतं की, जी काही अपेक्षापूतीR करायची होती; त्यासाठी आवश्यक ती पूरक पावलं उचलण्यात आपण कमी पडलो... असा अनुभव कोणत्याही छोटया छोटया गोष्टींबाबत येत असतो. सध्याच्या स्पर्धात्मक युगात करीआरमेकिंगबाबत युवा पिढीला पावलोपावली झगडावे लागत आहे, तडजोड करावी लागत आहे. अशा वेळी अपेक्षित ध्येयप्राप्तीसाठी कठोर परिश्रमांबरोबरच जिद्द, चिकाटी व संयम टिकवून ठेवत स्वत:च्या व्यक्तिमत्त्वातही निर्णायक बदल घडवून आणावा लागतो. ती या नव्या युगाची रीतच होऊन बसली आ
View full details